Indonesia Disaster: पूर, चक्रीवादळाचे १४०० हून अधिक बळी
Climate Crisis: आशियातील अनेक भागाला गेल्या आठवड्यात भीषण पूर, चक्रीवादळ आणि भूस्खलनाचा तडाखा बसला असून, आपत्तीत इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड आणि मलेशियामध्ये एकत्रित मिळून १४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.