Devendra Fadnavis: सांगलीतील पुराचे पाणी दुष्काळी भागांना देणार: फडणवीस
Urban Development: ‘‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी विविध योजनांसाठी भरपूर निधी दिला आहे. महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता आणा, पैशांची कमतरता राहणार नाही,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.