Maharashtra Flood Situation: सहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम; नद्यांचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान
Flood Relief: महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधे अजूनही पूरस्थिती कायम आहे. पंचगंगा, कृष्णा, तापी, वारणा आणि वर्धा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेती, रस्ते आणि गावांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने मदत व पुनर्वसन मोहीम सुरू केली आहे.