Manjara River Bank: मांजरा नदीकाठच्या शेतशिवारात पंचनामे

Crop Loss: मुसळधार पावसामुळे मांजरा नदीकाठच्या टाकळी, हेळंब, धनेगाव, जवळगा, हिसामनगर, लासोना आणि बटनपूरसह अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो एकरातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, सोयाबीनसह मुग-उडीद पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Manjara River
Manjara RiverAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com