Crop Damage Compensation : राज्य सरकारने अतिवृष्टिग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी कशी होणार, हे स्पष्ट करणारा शासन आदेश (जीआर) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्याचे विश्लेषण केले असता सरकारने पॅकेजचा आकडा फुगवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याच्या आरोपांना पुष्टीच मिळाली आहे.