Flood Relief: अतिवृष्टीग्रस्त ७१२ कुटुंबांना शासनाकडून मदत जाहीर
Heavy Rainfall: भूम तालुक्यातील ३२ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेकडो घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले. शासनाकडून बाधित कुटुंबीयांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत थेट खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.