Flood Situation: सोलापुर जिल्ह्यात पूर ओसरला; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
Climate Impact: गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कुठेही मोठा पाऊस न झाल्याने सीना आणि भीमा या दोन्ही नद्यांची पाणीपातळी खाली येऊ लागली असून, बाधित भागांतील जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.