Sugarcane Management: पूरबाधित उसाचे व्यवस्थापन तंत्र
Sugarcane Flood Tips:पूरबाधित उसामध्ये पाणी साचून राहिल्याने जमिनीतील नत्र वाहून गेले आह. त्यामुळे पानातील हरितद्रव्यांची निर्मिती न झाल्याने पाने पिवळी पडली. जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्याने मुळे कुजून कार्यक्षमता नष्ट झाली.