Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद
Flood Update: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, ८० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.