Sugarcane Issue: माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील ऊस अक्षरशः दुहेरी कात्रीत अडकला आहे. पुरानंतर तालुका व राज्यातील नेत्यांनी केलेली पाहणी, दिलेली आश्वासने आणि पूरग्रस्तांचा ऊस प्राधान्याने न्यायला जाईल या घोषणा प्रत्यक्षात मात्र हवेत विरल्याचे चित्र आहे.