Rabi Jowar Sowing: अतिवृष्टीमुळे ज्वारी पेरणीला जमीन प्रतिकूल; शेतकरी हरभरा आणि गव्हाकडे वळले
Maharashtra Agriculture: राज्यातील सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने ज्वारीची पेरणी पूर्णपणे विस्कळीत केली आहे. पाण्याखाली गेलेल्या शेतांमुळे शेतकरी आता हरभरा, गहू आणि सूर्यफूल पिकांकडे वळत आहेत.