Rain Damage : खरडलेल्या जमिनी, विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव त्वरित पाठवा
Farmer Relief : अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडल्या व विहीरी गाळाने बुजल्या व खचल्या. या जमिनींची व विहिरींची दुरुस्ती करता यावी यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील अर्थसाह्य प्रस्ताव त्वरित पाठवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.