Farmer Compensation: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही
Flood Relief: चार महिन्यांपूर्वी पूर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मदत मिळाली नाही तर २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.