Irrigation Wells: विहीर दुरुस्ती मंजुरीचे अधिकार बीडीओंना
Farmer Relief: राज्यातील अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांच्या विहिरींच्या दुरुस्ती अर्जांना आता गटविकास अधिकारी मंजुरी देऊ शकतील. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार तांत्रिक अधिकारी सात दिवसांत अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतील.