Rain Crop Damage: सप्टेंबरमधील अतिवृष्टीने महाराष्ट्रातील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Heavy Rain:सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पुराने महाराष्ट्रातील ६८.६९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. शेतकरी भरपाई आणि कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य सरकार केंद्राकडे आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव तयार करत आहे.