Solapur Heavy Rain: कोणत्याही शासकीय विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये
Flood Crisis: सोलापूर जिल्ह्यातील भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूरसह अनेक तालुक्यांतील गावे पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासन आणि तालुकास्तरीय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.