Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर
Fisheries Relief Fund: नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या मत्स्य व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याने तीन कोटी ९९ लाख १५ हजारांचा भरपाई निधी मंजूर केला आहे.
₹4 Crore Compensation Approved for Flood-Affected FishermenAgrowon