Sugarcane Management: पूरबाधित उसाचे व्यवस्थापन तंत्र
Water logging Damage: पूरामुळे पिकलेल्या ऊसात पाणी साचल्याने मुळे कुजून जाते आणि पानातील हरितद्रव्यांची निर्मिती थांबते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा परिणाम लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.