Ativrushti Nuksan Bharpai: एकीकडे शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून गौरविले जात असताना, दुसरीकडे हक्काच्या मदतीसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
Demands for immediate flood relief and farm subsidy distributionAgrowon