Farmer Issue: तालुका कृषी कार्यालय केवळ एका कर्मचाऱ्याच्या भरवशावर
Administrative Negligence: संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच मदतीतून डावलण्यात आल्याचा जाब विचारण्याकरिता कृषी विभागाच्या कार्यालयात धाव घेतलेल्या शेतकऱ्यांना तिथे केवळ एकच कर्मचारी असल्याचे आढळून आले.