Farmer Relief : आमदार पवारांकडून बाराशे अतिवृष्टिग्रस्तांना सव्वा कोटी मदत
Crop Damage Compensation : आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने क्रिएटिव्ह फाउंडेशन व अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून औसा विधानसभा मतदारसंघातील बाराशे अतिवृष्टी व पूरग्रस्त कुटुंबांना सरकारच्या बरोबरीने मदतीचे वाटप करण्यात आले