Farm Mechanization Scheme: यांत्रिकीकरणातून अनुदान वाटपासाठी पाच वर्षांची अट
Agriculture Department Decision: कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याला त्याने मागील पाच वर्षांत लाभ घेतलेल्या घटकासाठी पुन्हा लाभ न देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.