Tree Plantation: ‘पंचायतराज’अंतर्गत भोसे येथे पाच हजार वृक्ष रोपांची लागवड
CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंढरपूर तालुक्यातील भोसे (क) येथील स्व. राजूबापू पाटील स्टेडियमवर पाच हजार नवीन वृक्ष लागवड तर यापूर्वी लागवड केलेल्या सहा हजार वृक्षांची जोपासना करण्यात आली असल्याची माहिती सरपंच ॲड. गणेश पाटील यांनी दिली.