Agriculture ReformsAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Reforms: कृषी विकासाची पंचसूत्री
Union Budget: कृषी क्षेत्राच्या रचनात्मक सुधारणांसाठी शेतीतील खर्च, शेतकऱ्यांची उत्पन्न सुरक्षा, पिकांचे नुकसान, बाजारप्रवेश आणि भविष्यकालीन सुरक्षितता या पंचसूत्रीचा स्वीकार करणे अपरिहार्य ठरत आहे.

