Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर
Union Budget 2026: वस्त्रोद्योगाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पाच घटक असलेला वस्त्रोद्योग कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातून कापड निर्मिती, जागतिक बाजारात ब्रॅंडिंग आणि मार्केट विकासासाठी मदत करण्यात येणार आहे.