Sugarcane Crushing: खानदेशातील कारखान्यांचे पाच लाख टन उसाचे गाळप
Sugar Production: खानदेशात ऊस गाळपाला वेग आला असून, आतापर्यंत सुमारे पाच लाख टन गाळप झाले आहे. नोव्हेंबरमध्ये पाऊस थांबल्यानंतर गाळपास गती आली. यंदा खानदेशात एकूण २४ ते २५ लाख टन गाळपाचा अंदाज आहे.