Bank Employees Demand: पाच दिवसांचा बँकिंग आठवडा करण्याची मागणी
5 day banking week in India: बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा बँकिंग आठवडा तातडीने लागू करावा, या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली बुधवारी (ता. १२) एकदिवसीय आंदोलन करण्यात आले.
UFBU Leads Protest in Pune for Five-Day Banking WeekAgrowon