Mosambi Orchard Destroyed: पाच एकरांतील मोसंबी बागेवर फिरविला जेसीबी
Drought Crisis: दुष्काळामुळे घटलेले उत्पादन आणि बाजारभावातील घसरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने काढून टाकली. रामपुरी (रीठी) शिवारातील या घटनेने मोसंबी उत्पादकांची विदारक परिस्थिती समोर आली आहे.
Five acre Mosambi orchard destroyed due to droughtAgrowon