Raigad Boat Accident: रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली; बचावकार्य सुरू
Raigad Tragedy: रायगड जिल्ह्यातील करंजा रीप्स परिसरात आज (ता.२१) सकाळी गुजरातहून आलेली मासेमारी बोट समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. बोटीमध्ये पाणी शिरल्याने खलाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या.