Fish Farming: मत्स्य सहकारी संस्थांसाठी विशेष योजना
Fish Farming Cooperative Model: मत्स्य सहकारी संस्था या मत्स्य व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शासनाच्या विविध योजनांचा योग्य वेळी आणि नियोजनबद्ध पद्धतीने लाभ घेतल्यास या संस्था आर्थिकदृष्ट्या सबळ होतील, तसेच मच्छीमारांना फायदा होईल.
Role of fishery cooperatives in rural developmentAgrowon