Fisherman Crisis: जलपर्णीमुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
Fisherman Financial Loss 2026: दौंड तालुक्यातील शिरापूर येथे भीमा नदीकाठच्या गावातील मच्छीमारांवर जलपर्णीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. जलपर्णीमुळे रोजगार बुडाल्याची खंत मच्छीमार व्यक्त करीत आहेत.
water hyacinth is destroying the livelihood of fishermen in MaharashtraAgrowon