Fishermen Rights: मच्छिमारांना शेतकरी दर्जा मिळाला, पण जमीन खरेदीचा हक्क नाकारला
farmer Status: महाराष्ट्र सरकारने मच्छिमार, मत्स्य शेती करणारे आणि मासे कामगार यांना शेतकऱ्यांप्रमाणे दर्जा देण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांना कृषी जमीन खरेदीचा हक्क नाकारल्याने मच्छिमार समुदायात नाराजी आहे.