Fish Farming: मत्स्य बीज वाहतूक, पॅकिंग आणि संचयन पध्दत
Aquaculture Tips: मत्स्यबीज पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवता योग्य असावी. पॅकिंग करिता मुख्यतः तलावातील पाणी वापरले जाते. संचय तलावातील पाण्यातील गढूळता जास्त असल्यास पाण्यातील गढूळता कमी करण्याकरिता विविध उपाय करावेत.