Fish Drying Methods: मासळी सुकविण्याची लगबग

Summer Heat: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच अलिबागच्या किनारी भागात मच्छीमारबांधवांकडून मासळी सुकविण्याची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. विशेषतः कोळंबी सुकवून सोडे बनवण्यात महिलावर्ग व्यस्त आहे.
Fish Drying Methods
Fish Drying Season Begins in Alibag Coastal AreasAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com