Jalna Dry Port: जालना ड्रायपोर्टमध्ये पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन
Multi Modal Logistics Park: जालना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात सोमवारी (ता. २५) पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे यशस्वी आगमन झाले.
First Trial Container Rake Arrives at Jalna Dry Port ProjectAgrowon