Dhom Balkawadi canal water release for Rabi crops 2026Agrowon
ॲग्रो विशेष
Dhom Balkawadi Canal Update: धोम-बलकवडी कालव्याला ४५० क्युसेकने आवर्तन
Satara Irrigation News: भोर तालुक्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यांतून पूर्वेकडे जाणाऱ्या धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ४५० क्युसेकने रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे.

