Nashik Loan Waiver : नाशिकमध्ये कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग
Debt Relief : नाशिक राज्य शासनाच्या ‘’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
Financial relief for distressed cultivators through cooperative banks in Nashik(Agrowon)