Farmer Death Investigation: आधी चौकशी, मग गुन्हे दाखल होणार !
Revenue Officials Police Case: खादगाव येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार महसूल अधिकाऱ्यांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ती शेवटच्या क्षणी थांबविण्यात आल्यामुळे नातेवाईकांना निराश होऊन परतावे लागले