Sugarcane Payment: उसाला पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करा
Swabhimani Shetkari Sanghtana : चालू २०२५-२६ च्या गाळप हंगामामध्ये उसाला पहिली उचल एकरकमी विनाकपात ३५०० रुपये प्रतिटन जाहीर करण्याची मागणी माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखानदारांकडे केली आहे.