Agriculture Market: हिवरगाव उपबाजारात भुसार लिलाव सुरू
Market Arrivals : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव येथील उपबाजारात पहिल्यांदा भान्य भुसार शेतीमाल लिलाव सुरू झाले. मका प्रति क्विंटल २,३०१, सोयाबीनला ४,६१० रुपये कमाल दर मिळाला. या उपबाजारा १०५ वाहनांतून आवक झाली.