Livestock ExhibitionAgrowon
ॲग्रो विशेष
Livestock Exhibition: वावी येथे प्रथमच पशू प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन
Sinnar APMC: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वावी उपबाजार आवारात ३ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय पशू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

