Shivrajya Abhishek Dinotsav: स्वराज्यभूमीत प्रकाशाचा उत्सव
Cultural Celebration: श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड संस्थेच्या श्री शिवचैतन्य सोहळ्यानिमित्त पहिली दिवाळी पहाट शुक्रवारी साजरी करण्यात आली. यानिमित्त मशाली, पणत्यांनी स्वराज्याची राजधानी उजळून निघाली होती.