Sugarcane Crushing Season: ‘केजीएस’ कारखान्याचे ऊस गाळप सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू
KGS Sugar Mill: पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या साखर कारखान्याचा २०२५–२६ या वर्षातील पहिला गाळप हंगाम रविवारी (ता. १४) सुरू करण्यात आला.