Pomegranate Export: वाशीतून डाळिंबांचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना
Market Update: कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे,’’ अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.