Soybean Seed Complaints: निकृष्ट बियाणे पुरविणाऱ्या ८५ कंपन्यांवर ‘एफआयआर’

Agriculture Minister Dattatray Bharne: बियाण्यांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या १७ हजारांहून अधिक तक्रारींची गांभीर्याने पडताळणी सुरू असून, आतापर्यंत घेतलेल्या सात हजार नमुन्यांपैकी १०८२ नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Agricultural department action on seed firms
Dattatray Bharane seed quality statementAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com