Marketing Minister Jayakumar Rawal: फुलबाजारासाठी मुंबईत जागा शोधा : पणनमंत्री रावल
Flower Production: राज्यात फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून मुंबई ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दादर, गोरेगाव अथवा नवी मुंबईत अत्याधुनिक बाजारासाठी जागा शोधण्याचे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत दिले.