Beed District Bank : बीड जिल्हा बँकेकडे ‘झेडपी’चे ८५ कोटी अन् व्याज अडकले
DCC Bank: बीड बेफाम कर्जवाटप करताना नियमांचा बट्ट्याबोळ आणि आर्थिक शिस्तीचा पूर्ण बळी देणाऱ्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे फक्त शेतकऱ्यांचे नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या विकासकामांचेही मोठे नुकसान झाले आहे.