Banking Hidden Charges : सोलापूर मालमत्तांच्या खरेदी- विक्रीसाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेताना आवश्यक असलेल्या शोध (सर्च) व पाहणी शुल्कात तसेच दस्तांच्या प्रमाणित प्रतींच्या शुल्कात राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने मोठी वाढ केली आहे.
Rising initial costs for checking loan eligibility creating distress among farmersAgrowon