Farm Pond Funds: अखेर शेततळ्यांसाठी १५ कोटींचा निधी
Agriculture Department: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी १०० कोटी रुपयांपैकी १५ कोटी रुपयांचा निधी देण्यास अखेर कृषी विभागाला मुहूर्त मिळाला.