Ahilyanagar Zilla ParishadAgrowon
ॲग्रो विशेष
Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर
ZP Ward Structure: आता जिल्हा परिषदेचे ७५ गट तर पंचायत समितीचे १५० गण झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील गट, गणांची विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी (ता. २२) अंतिम प्रभाग रचना जाहीर केली.